Ad will apear here
Next
‘आयएमईडी’ आणि ‘जॉबीझा’तर्फे चर्चासत्र
पुणे : भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅंड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आयएमईडी) आणि जॉबीझा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डिजिटल युगातील नोकरी क्रांती आणि कौशल्य’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

‘कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे चर्चासत्र १० ऑगस्ट २०१८ रोजी सायंकाळी सहा वाजता पौड फाटा, एरंडवणे येथील ‘आयएमईडी’ येथे होणार आहे,’ अशी माहिती ‘आयएमईडी’चे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांनी पत्रकाद्वारे दिली.

या चर्चासत्रात ऑटोलाइन इंडस्ट्रीज लिमिटेडचे महाव्यवस्थापक जितेंद्र सोनार, ह्युंडाई कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे एचआर प्रमुख उद्धव जोशी, नॉर ब्रेमेझ टेक्नॉलॉजी सेंटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे नीरज गुप्ता प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.

चर्चासत्राविषयी :
दिवस :
शुक्रवार, १० ऑगस्ट २०१८
वेळ : सायंकाळी सहा वाजता
स्थळ : आयएमईडी, भारती विद्यापीठ, मोरे विद्यालय कॅंपस, पौड फाटा, एरंडवणे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZTCBR
Similar Posts
‘आयएमईडी’च्या प्लेसमेंटला चांगला प्रतिसाद पुणे : भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंटच्या (आयएमईडी) प्लेसमेंटला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या उपक्रमात सुमारे ९५हून अधिक विविध कंपन्यांकडून प्रतिसाद मिळाला.
महिला दिनी ‘आयएमईडी’तर्फे आदर्श महिलांचा सत्कार पुणे : जागतिक महिला दिनानिमित्त कन्याकुमारी-लेह सायकल मोहीम यशस्वी करणाऱ्या सायकलपटू प्रा. वासंती जोशी तसेच डॉ. सोनिया यादवाडकर, सुरभी शिंदे या आदर्श महिलांचा सत्कार भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंटमध्ये (आयएमईडी) करण्यात आला.
‘आयएमईडी’च्या विद्यार्थ्यांना ५४ लाखांपर्यंतची प्लेसमेंट ऑफर पुणे : ‘भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंटमधील (आयएमईडी) व्यवस्थापनशास्त्र शाखेच्या (एमबीए) विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये वार्षिक सात ते ५४ लाखापर्यंतच्या प्लेसमेंट ऑफर मिळाल्या आहेत,’ अशी माहिती ‘आयएमईडी’चे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांनी दिली. १७१हून अधिक
‘आयएमईडी’च्या इंडक्शन प्रोग्रामला चांगला प्रतिसाद पुणे : भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंटतर्फे (आयएमईडी) आयोजित करण्यात आलेल्या एमबीए विद्यार्थ्यांच्या इंडक्शन प्रोग्रामला चांगला प्रतिसाद मिळाला. ‘आयएमईडी’च्या पौड रस्ता येथील कॅम्पसमध्ये हा कार्यक्रम झाला.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language